२९ नोव्हेंबर–५ डिसेंबर २०२१
शास्ते ४-५
गीत ३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
शास ५:२०—बाराकच्या वतीने आकाशातून तारे लढले ते कोणत्या अर्थाने? (टेहळणी बुरूज०५ १/१५ २५ ¶५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास ४:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र २, २०२१ ची एक प्रत द्या. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक दया. (शिकवणे अभ्यास ४)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०६-HI ३/१ २८-२९—विषय: “स्त्रियांनी मंडळ्यांमध्ये शांत राहावं” याचा काय अर्थ होतो?—१कर १४:३४. (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“बहिणी यहोवाच्या सेवेत आणखी काय काय करू शकतात?”: (१५ मि.) चर्चा. ‘प्रभूमध्ये भरपूर कष्ट करणाऱ्या स्त्रिया’ हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १२, प्रश्न १-३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना