व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला

ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला

ईयोबने आपल्या डोळ्यांसोबत करार केला (ईयो ३१:१; टेहळणी बुरूज१० ४/१५ २१ ¶८)

वाईट गोष्टींचे काय परिणाम होऊ शकतात हे त्याने लक्षात ठेवलं (ईयो ३१:२, ३; टेहळणी बुरूज०८ १०/१ ३१ ¶४)

आपल्या वागण्या-बोलण्यावर यहोवाचं लक्ष आहे हे ईयोब कधीच विसरला नाही (ईयो ३१:४; टेहळणी बुरूज१० ११/१५ ५-६ ¶१५-१६)

नैतिकरीत्या शुद्ध राहणं म्हणजे फक्‍त बाहेरूनच नाही, तर आतूनसुद्धा शुद्ध राहणं. आपण मनातूनसुद्धा शुद्ध असलं पाहिजे.​—मत्त ५:२८.