ख्रिस्ती जीवन
पोर्नोग्राफी पाहणं धोक्याचं का आहे?
आज पोर्नोग्राफीचा म्हणजेच अश्लील गोष्टींचा खूप सुळसुळाट आहे. पोर्नोग्राफी आज अगदी सहजासहजी पाहता येण्यासारखी गोष्ट बनली आहे. पण बऱ्याच लोकांना, अगदी धार्मिक मनोवृत्तीच्या लोकांनाही असं वाटतं की पोर्नोग्राफी पाहण्यात काहीच धोका नाही.
पोर्नोग्राफी पाहणं देवाविरुद्ध पाप आहे का? हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
पोर्नोग्राफीबद्दल देवाला कसं वाटतं हे समजून घ्यायला खाली दिलेली वचनं आपल्याला कशी मदत करतात?