१-७ फेब्रुवारी
नहेम्या १-४
गीत १३ व प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“नहेम्याला खरी उपासना खूप प्रिय होती”: (१० मि.)
[‘नहेम्या पुस्तकाची प्रस्तावना’ हा व्हिडिओ दाखवा.]
नहे १:११–२:३—खऱ्या उपासनेत झालेल्या वाढीमुळं नहेम्या आनंदी होता (टेहळणी बुरूज०६ २/१ पृ. ९, परि. ७)
नहे ४:१४—खऱ्या उपासनेचा विरोध होत असताना यहोवावर लक्ष केंद्रित केल्यामुळं नहेम्या त्यावर मात करू शकला (टेहळणी बुरूज०६ २/१ पृ. १०, परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नहे १:१; २:१—या दोन्ही वचनांतील ‘विसावे वर्ष’ याची मोजणी एकाच वर्षापासून करण्यात आली आहे असं आपण का म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज०६ २/१ पृ. ८, परि. ५)
नहे ४:१७, १८—एक मनुष्य केवळ एकाच हातानं पुनर्बांधकाम कसं करू शकतो? (टेहळणी बुरूज०६ २/१ पृ. ९, परि. १)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: नहे ३:१-१४ (४ मि. किंवा कमी)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी. (१५ मि.) चर्चा. पत्रिकांच्या दोन्ही नमुना सादरीकरणांचं प्रात्यक्षिक दाखवा आणि माहितीपत्रिकेसाठी असलेल्या नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा. प्रचारकानं पुनर्भेटीचा पाया कसा घातला त्यावर जोर द्या. श्रोत्यांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.
ख्रिस्ती जीवन
मार्च किंवा एप्रिल महिन्यात साहाय्यक पायनियरिंग करण्यासाठी आत्तापासूनच तयारी करा: (१५ मि.) चर्चा. “स्मारकविधीच्या काळात तुमचा आनंद द्विगुणित करा!” या लेखातील लागू होणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करा. (आपली राज्य सेवा २/१४ २) आधीच तयारी करणं का गरजेचं आहे त्यावर जोर द्या. (नीति २१:५) आधी साहाय्यक पायनियरिंग केलेल्या दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. पायनियरिंग करण्यासाठी कोणत्या आव्हानांवर त्यांना मात करावी लागली? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?
मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १००, १०१ (३० मि.)
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५ आणि प्रार्थना