नहेम्याला खरी उपासना खूप प्रिय होती
इ.स.पू. ४५५
-
निसान (मार्च/एप्रिल)
२:४-६ त्या काळी खऱ्या उपासनेचं केंद्र असणाऱ्या यरुशलेमचं मंदिर बांधण्यासाठी नहेम्या परवानगी मागतो
-
आयर
-
सीवान
-
तम्मुज (जून/जुलै)
२:११-१५ नहेम्या, जवळपास या वेळी येऊन शहराभोवतीच्या भिंतीची पाहणी करतो
-
अब (जुलै/ऑगस्ट)
-
अलूल (ऑगस्ट/सप्टेंबर)
६:१५ ५२ दिवसांत, भिंत बांधून तयार होते
-
तिशरी