२०-२६ फेब्रुवारी
यशया ५८-६२
गीत १८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाच्या प्रसन्नतेच्या वर्षाची घोषणा करा”: (१० मि.)
यश. ६१:१, २, पं.र.भा.—यहोवाच्या प्रसन्नतेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी येशूचा अभिषेक करण्यात आला (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ३२२ परि. ४)
यश. ६१:३, ४—यहोवा त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला धार्मिकतेचे उंच वृक्ष देतो (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ३२६-३२७ परि. १३-१५)
यश. ६१:५, ६—कोणत्याही काळात घडलं नाही असं साक्षकार्य करण्यात, “परदेशी” यहोवाच्या याजकांची मदत करतात (टेहळणी बुरूज१२ १२/१५ पृ. २५ परि. ५-६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ६०:१७—यहोवाने कोणत्या काही मार्गांनी, हे अभिवचन शेवटच्या दिवसात पूर्ण केलं आहे? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. ९-१० परि. १४-१७)
यश. ६१:८, ९—“सार्वकालिक करार” काय आहे आणि “वंश” कोणाला सूचीत करतो? (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ११ परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ६२:१–१२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) kt पत्रिका
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) kt पत्रिका—बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १६ परि. १९—शक्य असल्यास, एक आई आपल्या लहान मुलीसोबत बायबल अभ्यास घेताना दाखवा.
ख्रिस्ती जीवन
आपल्या सेवाकार्यात व्हिडिओ वापरा: (६ मि.) भाषण. देवाचं राज्य काय आहे? हा व्हिडिओ दाखवा. सर्वांना, पहिल्या भेटीत आणि पुनर्भेट करताना व्हिडिओ दाखवण्याचं उत्तेजन द्या.
“आपलं साहित्य विचारपूर्वक द्या”: (९ मि.) चर्चा. काँगोमध्ये बायबल साहित्याचं वितरण हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १६ परि. १-१५
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ७ आणि प्रार्थना