व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

आपण चांगले मित्र कसे बनू शकतो?

आपण चांगले मित्र कसे बनू शकतो?

तुमचा मित्र निराश असतो तेव्हा त्याला सांत्वन आणि प्रोत्साहन द्या (१शमु २०:१, २; टेहळणी बुरूज१९.११ ७ ¶१८)

धोका असतो तेव्हा आपल्या मित्राला सावध करा (१शमु २०:१२, १३; टेहळणी बुरूज०८ २/१५ ८ ¶७)

आपल्या मित्रावर खोटा आरोप लावला जातो आणि त्याची बदनामी केली जाते तेव्हा त्याची बाजू घ्या (१शमु २०:३०-३२; टेहळणी बुरूज०९ १०/१५ १९ ¶११)

यहोवाच्या लोकांजवळ चांगले मित्र बनवण्याच्या भरपूर संधी असतात. आपल्याला जर इतरांशी चांगली मैत्री करायची असेल तर आपण स्वतः एक चांगला मित्र असणं गरजेचं आहे. तुमच्या मंडळीत तुम्हाला कोणाशी मैत्री करायला आवडेल?