शेवटल्या दिवसांत आध्यात्मिक रीत्या जागृत राहा
आज अनेक लोकांनी जीवनातल्या दररोजच्या गोष्टी मिळवण्यासाठी आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे. आध्यात्मिक रीत्या जागृत असलेले ख्रिस्ती पुढे दिलेल्या गोष्टींमध्ये जगातल्या लोकांसारखा दृष्टिकोन कसा बाळगत नाहीत?
-
शिक्षण
-
मनोरंजन
-
नोकरी
-
भौतिक गोष्टी