५-११ मार्च
मत्तय २०-२१
गीत १६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे”: (१० मि.)
मत्त २०:३—गर्विष्ठ शास्त्री व परूशी यांना दुसऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं आणि “बाजारात” त्यांना नमस्कार केलेलं आवडायचं (“बाजार” मिडिया-मत्त २०:३, nwtsty)
मत्त २०:२०,२१—दोन प्रेषितांनी सन्मानाच्या आणि अधिकाराच्या पदासाठी विनंती केली (“जब्दीच्या मुलांची आई” “एक तुझ्या उजवीकडे” आणि “एक डावीकडे” अभ्यासासाठी माहिती-मत्त २०:२०,२१, nwtsty)
मत्त २०:२५-२८—येशूने समजावलं की त्याच्या शिष्यांनी नम्र सेवक असलं पाहिजे (“सेवक” अभ्यासासाठी माहिती—मत्त २०:२६, २८, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त २१:९—जेव्हा लोकांनी घोषणा केली, “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या पुत्राचा उद्धार होवो!” तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (“आम्ही प्रार्थना करतो, उद्धार होवो” “दावीदचा पुत्र” अभ्यासासाठी माहिती—मत्त २१:९, nwtsty)
मत्त २१:१८,१९—येशूने झाडाला का वाळवलं? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०५ परि. ४-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २०:१-१९
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. ४ परि. ३-४
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
संघटनेची कामगिरी: (१० मि.) मार्च महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १२ परि. ९-१४
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३० आणि प्रार्थना