२७ सप्टेंबर-३ ऑक्टोबर
यहोशवा ६-७
गीत २४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो ६:२०—यरीहो शहर अगदी कमी कालावधीतच काबीज करण्यात आलं, याचा काय पुरावा आहे? (टेहळणी बुरूज१५ ११/१५ १३ ¶२-३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो ६:१-१४ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा. (शिकवणे अभ्यास ९)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०१, मुद्दा ३ (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
संघटनेची कामगिरी: (५ मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
जाणुनबुजून आज्ञा मोडल्याने वाईट परिणाम भोगावे लागतात: (१० मि.) चर्चा. ‘एकही शब्द फोल ठरला नाही’—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: यहोवाने यरीहोबद्दल काय आज्ञा दिली होती? आखान आणि त्याच्या कुटुंबाने काय केलं आणि का? या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ७, प्रश्न ४-५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ९ आणि प्रार्थना