देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यायला भाऊबहिणींना मदत करा
मर्दखय धैर्यवान आणि यहोवाला एकनिष्ठ होता (एस्ते ३:२-४; इन्साइट-२ ४३१ ¶७)
एस्तेर आपल्या लोकांना कशी मदत करू शकते हे त्याने तिला समजून घ्यायला मदत केली (एस्ते ४:७, ८; इन्साइट-२ ४३१ ¶९)
त्याने एस्तेरला धैर्य दाखवण्यासाठी आणि यहोवावर भरवसा ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं (एस्ते ४:१२-१४; अनुकरण करा अध्या. १५ ¶२२-२३)
स्वतःला विचारा, ‘मंडळीतल्या भाऊबहिणींनी यहोवाच्या सेवेत पुरेपूर मेहनत घ्यावी, म्हणून मी त्यांना मदत करायला तयार आहे का? आणि हे माझ्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं का?’